ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इंडियन नॅशनल काँग्रेस
भारतातील एक विद्यमान राजकीय पक्ष. स्थापना दिनांक २८ डिसेंबर १८८५. आधुनिक भारताच्या घडणीत, सगळ्यात अधिक कामगिरी कॉंग्रेसने केली आहे.
आचारसंहिता : काय करावे, काय करु नये
निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी ‘काय करावे, काय करु नये,' याबाबतची आयोगाने तयार केलेली सूची वानगी दाखल पुढीलप्रमाणे आहे.
निवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या
निवडणूक कालावधीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांना विविध बाबींबाबत परवानग्या द्याव्या लागतात.
एकपक्ष पद्धति
ज्या राज्यपद्धतीमध्ये एकाच राजकीय पक्षाचे अस्तित्व असून किंवा एकाच राजकीय पक्षाच्या हाती विरोधी पक्षांचे नियंत्रण करण्याइतकी प्रचंड शक्ती असेल.
वफ्द
ग्रेट ब्रिटनपासून ईजिप्तला स्वातंत्र्य मिळवून देण्यात प्रामुख्याने साधनीभूत ठरलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष.
सामाजिक लोकशाही
सामाजिक लोकशाही : (सोशल डेमॉक्रसी). एक राजकीय प्रणाली. ती प्रस्थापित राजकीय प्रक्रियांचा उपयोग करून समाजाचे भांडवलशाहीकडून समाजवादाकडे कमविकासी व शांततामय मार्गांनी संकमणाचा (स्थित्यंतराचा) पुरस्कार करते.ही संकल्पना ⇨कार्ल मार्क्स आणि ⇨फीड्रिख एंगेल्स यांनी प्रतिपादिलेल्या सिद्घान्तावर आधारित आहे. तीत मार्क्सवादातील सर्वसामान्य पायाभूत कल्पनांचा काही भाग आहे; तथापि संघर्षवाद व सर्वंकषवाद यांपासून ती पूर्णतः अलिप्त आहे. तसेच कामगार कांती तिला मान्य नाही.
अनुशीलन समिती
अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
असहकारिता
कोणाही व्यक्तीच्या, समाजाच्या अगर सत्तेच्या कार्याशी नीती अगर न्याय ह्या दृष्टीने सहकार्य करणे अयोग्य आहे
स्पेंग्लर, ओस्व्हाल्ट
स्पेंग्लर, ओस्व्हाल्ट : ( २९ मे १८८० — ८ मे १९३६ ). जर्मनीमधील इतिहासक्रमाची नावीन्यपूर्ण संकल्पना मांडणारा एक प्रसिद्ध इतिहासकार व राजकीय तत्त्वज्ञ. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ब्लाँगकनबर्ग ( मध्य जर्मनी ) येथे झाला.
भारतातील खिलाफत चळवळ
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला
मतदानपद्धति
आधुनिक काळात सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील तसेच आर्थिक संघटनांतील पदाधिकारी व प्रतिनिधी मतदानाने निवडले जातात.
श्रीमती भिकाजी रुस्तुम कामा
भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ. शिक्षण मुंबईस झाले.
लाफाएत, मार्की द
लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ – २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव झोझेफ पॉल इव्ह रॉक झिल्बर द्यू मॉत्ये मार्की द लाफाएत. त्याचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या सधन सरदार घराण्यात चाव्हेनियाक (हौत लॉयर) येथे झाला.
कम्युनिस्ट जाहीरनामा
कार्ल मार्क्स आणि फ्रीड्रिख एंगेल्स या दोघांनी १८४८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा (मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी) प्रसिद्ध केला.
बंड
एक प्रस्थापित सत्ता किंवा सामाजिक व आर्थिक व्यवस्था उलथून पाडण्यासाठी केलेला सामुदायिक उठाव, म्हणजे बंड होय.
English to Hindi Transliterate